नाशिक शहरात आज आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. शहराचे कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दिवसा उष्ण वातावरण, तर सकाळी आणि रात्री तुलनेने गारवा जाणवू शकतो. नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील हवामानाचा आढावा या व्हिडिओत जाणून घ्या. हवामानातील ताज्या अपडेट्स आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा आपलं नाशिक — आपला आवाज, बातमी २४ तास! #NashikWeather #WeatherUpdate #MaharashtraWeather #NashikNews #हवामान #आपलंनाशिक
हवामान
ब्रेकिंग
नाशिक हवामान अपडेट! कमाल तापमान ३५°, किमान १६°; आज आकाश निरभ्र
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
संबंधित बातम्या
हवामान
नाशिक हवामान अपडेट! कमाल तापमान ३५°, किमान १६°; आज आकाश निरभ्र
हवामान
नाशिक हवामान अपडेट: कमाल ३५°, किमान १८° तापमानाचा अंदाज
हवामान
ऑक्टोबरअखेर राज्यात पावसाची शक्यता: घाट परिसरात मेघगर्जनेसह इशारा..
हवामान
नाशिक हवामान अपडेट | शहर, जिल्हा आणि महाराष्ट्राचा आजचा अंदाज | Apla Nashik
हवामान
नाशिकमध्ये उन्हाचा चटका वाढला! तापमान ३५.१ अंशांवर; ऑक्टोबरअखेर उकाडा कायम राहण्याची शक्यता


