🙏 जय कालिका माता! 🚩 नाशिकमधील कालिका माता मंदिरातील पवित्र आरतीचा भक्तिमय अनुभव ‘आपलं नाशिक’च्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत. आरतीच्या मंगलमय वातावरणात कालिका मातेचे दर्शन आणि भक्तीमय आरतीचा अनुभव घरबसल्या घ्या. 🪔🌺 आई कालिकेच्या चरणी मनोभावे प्रार्थना करून सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य लाभावे, हीच माता चरणी प्रार्थना. 🙏 📍 कालिका माता मंदिर, नाशिक व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Share करा आणि ‘आपलं नाशिक’ला Subscribe 🔔 करा. आपलं नाशिक | आपला आवाज #KalikaMata #KalikaMataAarti #Nashik #AplaNashik #MarathiBhakti