🙏🚩 नाशिकची गणपती आरती – १ सप्टेंबर विशेष 🚩🙏
गणरायाच्या भक्तिमय आरतीने आपल्या दिवसाची सुरुवात करूया.
**‘गणपती बाप्पा मोरया’**च्या जयघोषात नाशिकची खास गणपती आरती पाहा आणि बाप्पाचं आशीर्वादमय दर्शन घ्या.
🌺🙏 गणेशभक्तांनी हा व्हिडिओ नक्की पाहा, आपल्या कुटुंबीयांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा.
❤️ गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
🚩 आपलं नाशिक | आपला आवाज


