भात खायचा की नाही, हा प्रश्न अनेकांना पडतो. 🍚 भात अनेकांच्या आवडीचा आणि भावनिक जिव्हाळ्याचा भाग आहे. पण वजन नियंत्रणासाठी भात पूर्णपणे बंद करणे गरजेचे आहे का? ‘आपला डाएट’मध्ये जाणून घ्या, भात खाताना कोणती काळजी घ्यावी, कमी पॉलिश केलेला किंवा ब्राऊन राईस निवडण्याचे महत्त्व काय आणि भाताचे प्रमाण कसे ठरवावे. तसेच भातासोबत प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश का महत्त्वाचा आहे, हेही समजून घ्या. भात खा, पण योग्य प्रकार निवडा, प्रमाण सांभाळा आणि आहारात संतुलन ठेवा! #AplaDiet #भात #आहार #ब्राऊनराईस #वजननियंत्रण #HealthyEating #DietTipsMarathi #आपलानाशिक