सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने दिवाळीआधी सोने आणखी स्वस्त होणार का, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. सोन्याचे भाव १ लाख रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत येऊ शकतात का? अमेरिकेतील व्याजदर, डॉलरची मजबुती, नफावसुली आणि जागतिक बाजारातील घडामोडींचा सोन्याच्या दरावर कसा परिणाम होतो? या एक्सप्लेनरमध्ये जाणून घ्या सोन्याच्या दरातील घसरणीमागची कारणं, दिवाळीतील खरेदीवर होणारा परिणाम आणि सोने खरेदी करताना लक्षात घ्यायच्या महत्त्वाच्या गोष्टी. सोन्याचे दर, अर्थकारण आणि बाजारातील महत्त्वाच्या घडामोडींच्या माहितीसाठी पाहत राहा आपलं नाशिक — आपला आवाज! #GoldPrice #GoldRateToday #GoldPriceToday #GoldPriceCrash #GoldPricePrediction #DiwaliShopping #GoldMarket #GoldNews #SonyaCheBhav #आपलंनाशिक
डायट
ब्रेकिंग
चपाती की भाकर? वजन कमी करण्यासाठी काय खावं? | आपला डाएट
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
संबंधित बातम्या
डायट
चपाती की भाकर? वजन कमी करण्यासाठी काय खावं? | आपला डाएट
डायट
पोटाचे विकार होण्याची कारणं काय? चुकीच्या आहाराचा परिणाम | आपला डाएट
डायट
चपाती की भाकर? वजन कमी करण्यासाठी काय खावे? | Apla Diet
डायट
Healthy Fats vs Unhealthy Fats | चांगले आणि वाईट फॅट्स कोणते? | आपलं डाएट
डायट
लठ्ठपणा कसा वाढतो? वजन वाढण्यामागची खरी कारणं जाणून घ्या | Apla Diet


