फिल्मी कट्टामध्ये जाणून घ्या बॉलिवूडमधील ताज्या आणि चर्चेत असलेल्या बातम्या! 🎬✨
अभिनेते-अभिनेत्रींच्या आयुष्यातील अपडेट्स, आगामी सिनेमे, ट्रेलर, रिलीज, बॉक्स ऑफिस, सेलिब्रिटी अपडेट्स आणि मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा या विशेष सेगमेंटमध्ये पाहायला मिळणार आहे.
बॉलिवूडच्या ग्लॅमरविश्वातील प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा फिल्मी कट्टा, फक्त आपलं नाशिकवर.
आपलं नाशिक | आपला आवाज


