नाशिक शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनचालकांना त्रास होत असतानाच त्याचा गुडघे आणि मणक्यांवर कसा परिणाम होऊ शकतो, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी गुडघे आणि मणक्यांची काळजी घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, याबाबत आजच्या भागात माहिती जाणून घेणार आहोत.
यासोबतच कफाचा त्रास कमी करण्यासाठी आयुर्वेदात कोणते उपाय सांगितले आहेत, याचीही माहिती या विशेष भागात दिली जाणार आहे.
आरोग्याशी संबंधित विषय सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी पाहा ‘आयुर्वेदावर बोलू काही’ हा विशेष भाग.


