हेमंत ऋतूची सुरुवात आणि काही दिवसांवर आलेली दिवाळी! ऋतुबदल, फटाक्यांचा धूर आणि धूळ यांमुळे श्वसनाच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. सर्दी, खोकला आणि श्वसनाचा त्रास टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी? संसर्गाचा प्रसार कसा रोखावा? हेमंत ऋतूमध्ये आहार-विहार कसा असावा? तसेच आयुर्वेदिक घरगुती उपाय वापरताना कोणती काळजी घ्यावी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या ‘आयुर्वेदावर बोलू काही’ या कार्यक्रमात. आरोग्यविषयक माहिती, आयुर्वेदिक मार्गदर्शन आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी पाहत राहा आपलं नाशिक. आपलं नाशिक | आपला आवाज #आयुर्वेदावरबोलूकाही #हेमंतऋतू #श्वसनविकार #दिवाळी #आयुर्वेद #आरोग्य #AplaNashik #HealthTips
आयुर्वेदावर बोलू काही
ब्रेकिंग
हेमंत ऋतू, दिवाळी आणि श्वसनविकारांपासून बचाव l आयुर्वेदावर बोलू काही
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
संबंधित बातम्या
आयुर्वेदावर बोलू काही
हेमंत ऋतू, दिवाळी आणि श्वसनविकारांपासून बचाव l आयुर्वेदावर बोलू काही
आयुर्वेदावर बोलू काही
हेमंत ऋतू, दिवाळी आणि श्वसनविकारांपासून बचाव
आयुर्वेदावर बोलू काही
दिवाळीच्या साफसफाईत आरोग्याची काळजी कशी घ्यावी? | आयुर्वेदावर बोलू काही
आयुर्वेदावर बोलू काही
शरद ऋतूत आरोग्याची काळजी कशी घ्यावी? | आयुर्वेदावर बोलू काही
आयुर्वेदावर बोलू काही
कोजागिरी पौर्णिमा विशेष! आयुर्वेदाच्या दृष्टीने दुधाचं महत्त्व


