दिवाळी आता तोंडावर आली आहे आणि प्रत्येक घरात साफसफाईची लगबग सुरू झाली आहे. मात्र, घराची साफसफाई करताना उडणारी धूळ, बुरशी आणि रासायनिक क्लिनरचा वापर यांमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. या भागात ‘आयुर्वेदावर बोलू काही’ या कार्यक्रमातून जाणून घ्या: • साफसफाईदरम्यान धूळ आणि बुरशीपासून बचाव कसा करावा? • शिंका, खोकला आणि अ‍ॅलर्जी टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी? • लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी कशी घ्यावी? • साफसफाई करताना मास्क आणि हातमोजे वापरणे का महत्त्वाचे आहे? • रासायनिक क्लिनर वापरताना कोणती खबरदारी घ्यावी? • अ‍ॅलर्जी आणि संसर्ग यांमध्ये काय फरक आहे? दिवाळीची साफसफाई करताना आरोग्याकडेही लक्ष द्या आणि योग्य खबरदारी घ्या. अशाच आरोग्यविषयक माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी पाहत राहा आपलं नाशिक — आपला आवाज, बातमी २४ तास! #AyurvedavarBoluKahi #DiwaliCleaning #DiwaliHealthTips #DustAllergy #HealthTipsMarathi #Ayurveda #DiwaliSpecial #AplaNashik #दिवाळी #आरोग्य