कोजागिरी पौर्णिमेला दूध पिण्याची परंपरा आहे. पण आयुर्वेदाच्या दृष्टीने दुधाचं महत्त्व काय आहे? दुधाचे शरीराला होणारे फायदे कोणते? दूध पिण्याची योग्य पद्धत कोणती आणि दुधात केशर, वेलची, बदाम यांसारखे पदार्थ मिसळल्याने काय फरक पडतो? दूध कोणासाठी उपयुक्त आहे आणि कोणत्या व्यक्तींनी दूध पिताना काळजी घ्यावी? जाणून घ्या या सर्व प्रश्नांची उत्तरे ‘आयुर्वेदावर बोलू काही’ या कार्यक्रमातून.


आयुर्वेदावर बोलू काही, कोजागिरी पौर्णिमा, दुधाचे महत्त्व, आयुर्वेदिक माहिती, दूध पिण्याचे फायदे, आरोग्यविषयक माहिती, मराठी आरोग्य कार्यक्रम


#आयुर्वेदावरबोलूकाही #कोजागिरीपौर्णिमा #दुधाचेमहत्त्व #आयुर्वेद #आरोग्य #MarathiHealth