सामान्य जनतेच्या मनात नेमकं काय आहे? जनतेचे प्रश्न, रोजच्या समस्या आणि दुर्लक्षित मुद्द्यांवर आता होणार थेट, स्पष्ट आणि बिनधास्त चर्चा! ज्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, ज्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं जातं, त्या प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत मांडण्याचं व्यासपीठ म्हणजे ‘बोल बिनधास्त’. पाहत राहा ‘बोल बिनधास्त’ फक्त आपलं नाशिकवर! आपलं नाशिक | आपला आवाज #बोलबिनधास्त #जनतेचेप्रश्न #थेटचर्चा #NashikNews #AaplaNashik