ठक्कर बाजार परिसरातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनी आपल्या परिसरातील विविध प्रश्न मांडले. नागरिकांच्या समस्या, त्यांचे प्रश्न आणि परिसरातील परिस्थिती जाणून घेणारा हा विशेष संवाद पाहा ‘बोल बिनधास्त’ या कार्यक्रमात. नाशिकमधील स्थानिक प्रश्न आणि नागरिकांचा आवाज जाणून घेण्यासाठी पाहत राहा आपलं नाशिक. आपलं नाशिक | आपला आवाज… बातमी २४ तास
बोल बिनधास्त
ब्रेकिंग
बोल बिनधास्त | ठक्कर बाजार परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
संबंधित बातम्या
बोल बिनधास्त
बोल बिनधास्त | ठक्कर बाजार परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या
बोल बिनधास्त
बोल बिनधास्त | जनतेचे प्रश्न, थेट चर्चा आणि स्पष्ट भूमिका
बोल बिनधास्त
नागरी समस्यांवर नाशिककर थेट बोलले! | बोल बिनधास्त | Apla Nashik
बोल बिनधास्त
नाशिकच्या प्रश्नांवर आता बिनधास्त चर्चा! | ‘बोल बिनधास्त’ | Apla Nashik
बोल बिनधास्त
नाशिकचा विकास की भ्रष्टाचार? नाशिककरांनी मांडले थेट सवाल! | बोल बिनधास्त | Nashik News| Apla Nashik | Episode 2


