महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यवतमाळ आणि वर्ध्यातील दुष्काळी भागांची पाहणी केली. नरसापूर आणि रत्नापूर येथे शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक, वीज आणि पाण्याच्या परिस्थितीची माहिती घेतली. पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले
व्हिडिओ न्यूज
ब्रेकिंग
बावनकुळेंकडून यवतमाळ-वर्ध्यात दुष्काळी भागाची पाहणी; शेतकऱ्यांशी साधला संवाद
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
व्हिडिओ न्यूज
नाशिकमध्ये बाइक टॅक्सी धोरणाला विरोध; महाराष्ट्र वाहतूक सेनेची धोरण रद्द करण्याची मागणी
व्हिडिओ न्यूज
नाशिकच्या कसबे सुकेणेत रेबीजग्रस्त कुत्र्याचा शोध सुरू; दोन तासांच्या मोहिमेनंतरही हाती नाही
व्हिडिओ न्यूज
महाराष्ट्रातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी केंद्राची टीम आज राज्यात; मुख्यमंत्र्यांकडून विशेष मदतीची मागणी
व्हिडिओ न्यूज
धनंजय मुंडेंकडून बीडमधील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पाठपुरावा
व्हिडिओ न्यूज
बावनकुळेंकडून यवतमाळ-वर्ध्यात दुष्काळी भागाची पाहणी; शेतकऱ्यांशी साधला संवाद


