आमदार धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. सोयाबीनसह पिकांच्या नुकसानीची माहिती घेत त्यांनी पंचनामे आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले