नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणे परिसरात रेबीज झालेल्या कुत्र्याचा शोध घेण्यासाठी दोन तास मोहीम राबवण्यात आली. मात्र, अद्याप या कुत्र्याचा शोध लागलेला नाही. या कुत्र्याने लहान मुलांसह नागरिक आणि इतर कुत्र्यांना चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
व्हिडिओ न्यूज
ब्रेकिंग
नाशिकच्या कसबे सुकेणेत रेबीजग्रस्त कुत्र्याचा शोध सुरू; दोन तासांच्या मोहिमेनंतरही हाती नाही
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
व्हिडिओ न्यूज
नाशिकमध्ये बाइक टॅक्सी धोरणाला विरोध; महाराष्ट्र वाहतूक सेनेची धोरण रद्द करण्याची मागणी
व्हिडिओ न्यूज
नाशिकच्या कसबे सुकेणेत रेबीजग्रस्त कुत्र्याचा शोध सुरू; दोन तासांच्या मोहिमेनंतरही हाती नाही
व्हिडिओ न्यूज
महाराष्ट्रातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी केंद्राची टीम आज राज्यात; मुख्यमंत्र्यांकडून विशेष मदतीची मागणी
व्हिडिओ न्यूज
धनंजय मुंडेंकडून बीडमधील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पाठपुरावा
व्हिडिओ न्यूज
बावनकुळेंकडून यवतमाळ-वर्ध्यात दुष्काळी भागाची पाहणी; शेतकऱ्यांशी साधला संवाद


