लहान मुलांचे अन्नप्राशन संस्कार म्हणजे काय? हा संस्कार कधी आणि कसा केला जातो? बालकाला पहिल्यांदा अन्न देताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात? जाणून घ्या ‘आयुर्वेदावर बोलू काही’ या कार्यक्रमातून.

अन्नप्राशन संस्काराचे महत्त्व, बालकाच्या आहाराची सुरुवात आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून घ्यावयाची काळजी याविषयी जाणून घ्या सविस्तर माहिती.

अशाच आरोग्यविषयक माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी पाहत राहा आपलं नाशिक.

आपलं नाशिक | आपला आवाज