सुंदर आणि नैसर्गिक चमकदार त्वचा मिळवण्यासाठी अनेकजण विविध क्रीम, सिरम आणि महागडी ब्युटी प्रॉडक्ट्स वापरतात. पण आयुर्वेद याबाबत नेमके काय सांगतो? आजच्या "आयुर्वेदावर बोलू काही" या भागात आपण जाणून घेणार आहोत, निरोगी आणि तेजस्वी त्वचेसाठी आयुर्वेदाने सांगितलेली जीवनशैली, योग्य आहार, पुरेशी झोप, पाण्याचे महत्त्व आणि त्वचेची नैसर्गिक काळजी घेण्याचे सोपे उपाय.