दीप अमावस्या आणि गटारीच्या निमित्ताने खास आहाराचा आनंद घेताना आरोग्याची काळजी कशी घ्यायची? कोणता आहार योग्य, काय टाळायला हवं आणि आयुर्वेद याबाबत काय सांगतो? जाणून घ्या *‘आयुर्वेदावर बोलू काही’ या खास गटारी स्पेशल एपिसोडमध्ये. आरोग्यदायी सवयी, आयुर्वेदिक मार्गदर्शन आणि उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी हा एपिसोड नक्की पाहा.