पितृपक्षात श्राद्ध आणि तर्पणासोबत नैवेद्य व प्रसादालाही विशेष महत्त्व दिलं जातं. मात्र पितृपक्षात कोणते खाद्यपदार्थ असावेत? प्रसाद कसा तयार करावा? कोणते पदार्थ पारंपरिक पद्धतीने नैवेद्यासाठी केले जातात? आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून या आहाराकडे कसं पाहिलं जातं?
‘आयुर्वेदावर बोलू काही’ या विशेष भागात जाणून घेऊया पितृपक्षातील आहार, नैवेद्य आणि प्रसादाचं महत्त्व. पारंपरिक आहारपद्धती, ऋतूनुसार आहार आणि प्रसादातील पदार्थ याबाबतची माहिती जाणून घ्या.
#pitrupaksha #ayurveda #shraddha #naivedya #marathiculture


