उत्साह, आनंद आणि आपल्या संस्कृतीतील खाद्यपरंपरा यांचा उपवासाशी असलेला खास संबंध जाणून घेण्यासाठी आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत नाशिकचे सुप्रसिद्ध वैद्य वैद्य विक्रांत जाधव. 🌿 उपवास म्हणजे केवळ अन्नापासून दूर राहणे नाही, तर योग्य आहार आणि आरोग्याची काळजी घेण्याची एक संधी आहे. उपवासाच्या काळात कोणते पदार्थ खावेत, कोणते टाळावेत आणि उपवास करताना आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत वैद्य विक्रांत जाधव यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमातून जाणून घ्या.