श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वात आपल्या संस्कृतीतील १६ संस्कारांचे महत्त्व जाणून घेऊया. जन्मापासून जीवनातील विविध टप्प्यांपर्यंत व्यक्तिमत्त्व घडवणारे हे संस्कार नेमके कोणते आहेत आणि त्यामागचा विचार काय आहे?

परंपरेने जपलेल्या या संस्कारांचा आयुर्वेद आणि जीवनशैलीशी नेमका काय संबंध आहे? आरोग्यदायी जीवनशैली, संस्कार आणि भारतीय परंपरा यांचा परस्पर संबंध समजून घेण्याचा हा खास प्रयत्न.

**‘आयुर्वेदावर बोलू काही’**च्या या श्रावण स्पेशल एपिसोडमध्ये जाणून घ्या १६ संस्कारांमागील विचार, त्यांचे महत्त्व आणि परंपरा-आरोग्याचा सुंदर संगम.